शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात. pik vima watap
pik vima watap शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता पंतप्रधान फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान-आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत मिळणारी पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी ११ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. विमा वितरण होणार तीन …