PM Kisan पीएम किसान योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; तर काय असू शकते या मागचे कारण? पहा सविस्तर
PM Kisan : पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन सन्मान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. … Read more