PM Kisan :शेतकऱ्यांनो, अनोळखी लिंक्स आणि मेसेज पासून सावधान..!पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारचा महत्त्वाचा इशारा
PM Kisan : देशभरातील कोट्यावधी शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक दिवसांपासून शेतकरी 2000 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खात्यावरून शेतकऱ्यांना आता सतर्कतेचा …