प्रधानमंत्री किसान मानधन योजना शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये मिळणार? PM kisan mandhan yojana

PM kisan mandhan yojana

PM kisan mandhan yojana : दुष्काळ, अनिश्चित हवामान आणि शेतीतील उत्पन्न अस्थिर असताना शेतकऱ्यांना म्हातारपणात आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळते. जर पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्रपणे योजनेत सामील झाले आणि पात्र ठरले, … Read more