namo shetkari yojana 6th installment : पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी ?
namo shetkari yojana 6th installment: केंद्र शासनाने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मदत केली जाते. योजने अंतर्गत देशातील 9 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले. मागच्या वेळी पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्या सोबतच नमो शेतकरी योजनेचा 5 वा हप्ता देखील … Read more