PM किसान दुष्काळात तेरावा महिना! PM Kisan Yojana Update 2026
PM Kisan Yojana New Update 2026: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्यास अशा लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असल्यास एका लाभार्थ्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. तसेच यापूर्वी मिळालेल्या हप्त्यांच्या … Read more