महिला सन्मान योजना महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत.
महिला सन्मान योजना महिला सन्मान योजना या राज्यामध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे जास्तीत जास्त योजना या महिलांसाठी, मुलींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, नवजात बालके, शालेय विद्यार्थी या सर्वांसाठी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार ही वेगवेगळे योजना राबवत असते. तसेच आपण आज महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणारे योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे …