Pradhan Mantri Awas Yojana: घरकुल संदर्भात मोठी खुशखबर! नवीन घरकुल सर्वेची मुदतवाढ
Pradhan Mantri Awas Yojana : ग्रामीण भागातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत, सेल्फ- सर्वेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे . यापूर्वीच्या घरकुल योजनेच्या यादीत ज्या कुटुंबाची नावे नव्हती, किंवा ज्यांनी 2018 मध्ये सर्वेक्षण करूनही विविध कारणामुळे अपात्र ठरत होते, अशा पात्र …