Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये 4,651 पदांची भरती! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

Railway Recruitment 2026

Railway Recruitment 2026 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेकडून एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर रेल्वेने (Northern Railway) अप्रेंटिस म्हणजेच शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 4,651 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी … Read more