ration card: आजच करा हे काम!..अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द..!
ration card : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची तपासणी मोहीम सुरू करण्याची हाती घेण्यात आले आहे. राज्यामध्ये एक एप्रिल पासून ते 31 मे पर्यंत ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. या काळामध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांना आपल्या रहिवासी पुराव्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रहिवासी …