खुशखबर 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन धान्य ऐवजी पैसे मिळणार 173 कोटी निधी वितरीत ration anudan

ration anudan

ration anudan : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी (ऑरेंज) रेशन कार्डधारक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे. आता त्यांना रेशन धान्याऐवजी थेट बँक खात्यात पैसे मिळणार आहेत. यासाठी शासनाने १७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी … Read more