रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती. ration card new update.
ration card new update. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश निर्गमित केला आहे या आदेशामध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे रेशन कार्डधारकांना व रेशन कार्ड मध्ये नावे असणाऱ्या सर्व व्यक्तींना त्यांच्या आधार कार्ड सोबत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची सूचना … Read more