ready reckoner rate: घरांचे दर वाढणार! रेडी रेकनर दरात 4.39 टक्के वाढ, या जिल्ह्यात घराच्या किमती वाढणार..
ready reckoner rate : मागील तीन वर्षांमध्ये राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने रेडीरेकनर दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नव्हती. आता महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने रेडी रेकनर दरामध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक एक एप्रिल 2025 पासून रेडी रेकनर दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयाच्या माध्यमातून निर्णय दरामध्ये … Read more