शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! आता कडधान्य बियाण्यांना 100% अनुदान! Seed Subsidy Scheme

Seed Subsidy Scheme

Seed Subsidy Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कडधान्य आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कडधान्य बियाण्यांवर शंभर टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः रब्बी हंगामात हरभरा, तूर, उडीद आणि मसूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने प्रमाणित बियाण्यांवरील अनुदान वाढवले असल्याने शेतकऱ्यांच्या खिशावर बोजा कमी होईल आणि उत्पादन वाढेल. … Read more