Shetkari Karjmafi News: शेतकऱ्यांसाठी मोठी खबर! आम्ही कर्जमाफी देणारच, पण…. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले
Shetkari Karjmafi News : राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आश्वासन दिले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सातत्याने कर्जमाफी या विषयावर प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्नाचे उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले, केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी … Read more