शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग.. पण नियमित कर्ज भरणाऱ्यांचं काय? पहा सविस्तर Shetkari Karjmafi
Shetkari Karjmafi : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्या ‘कर्जमाफी’ हा सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे सरकार कर्जमाफीचा आराखडा तयार करत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती गोळा करत आहेत. पण, या प्रक्रियेत नेमके कोणाचे कर्ज माफ होणार? राष्ट्रीयकृत बँकांचे काय? आणि प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? या सर्व …