शेतकरी कर्जमाफी 2026 पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफ Shetkari Karjmafi Update
Shetkari Karjmafi Update : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक बोजातून मुक्ती देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट ५,०२९ कोटी रुपये जमा करण्यात आले. यामुळे हजारो शेतकरी कुटुंबे …