Srh vs gt: गुजरात टायटन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद काय आहे खेळाची स्थिती?
Srh vs gt: गुजरात टायटन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद काय आहे खेळाची स्थिती? रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी गुजरात टायटन आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएलचा 19 वा सामना खेळला जाणार आहे. यामध्ये कोणता संघ आघाडीवर राहील हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील तीन सामन्यांमध्ये पण हैदराबाद आपली कामगिरी चांगल्या प्रकारे करू शकले नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये सनरायझर्स हैदराबाद … Read more