sugarcane harvester ऊस तोडणी यंत्र अनुदान वाटपास मंजूरी
sugarcane harvester ऊस तोडणी यंत्र अनुदान वाटपास मंजूरी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास ((sugarcane harvester) अनुदान या प्रकल्पास 20/03/2023 रोजीच्या शासन मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार प्रकल्पाची अंमलबजावनी राज्यात सुरू आहे. 03 मे, 2024 रोजी झालेल्या 36 व्या राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये मा. मुख्य सचिव यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्रास …