आजपासून ‘या’ ४ राशींचे सोन्याचे दिवस सुरू! surya gochar
surya gochar : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव आत्मविश्वास, मान-सन्मान, नेतृत्व, सरकारी नोकरी आणि पद-प्रतिष्ठेचे मुख्य कारक मानले जातात. जेव्हा सूर्य आपली नक्षत्र बदलतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठेवर दिसून येतो. २० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजून ९ मिनिटांनी सूर्यदेव विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अनुराधा … Read more