pm suryaghar : पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, 31 हजार 102 अर्जांना मान्यता.

pm suryaghar

pm suryaghar मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यात 31 हजार 153 सूर्यभान योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. छतावरील पीएम सूर्यघर योजनेचे संच बसवण्याचे काम खूप वेगाने सुरू आहेत वेगाने काम सुरू असल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 31 हजार 153 या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी 31 हजार 102 अर्जांना मान्यता मिळालेली आहे … Read more

Close VISIT marathitantradnyanmahiti com