Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वाधार योजनेचा लाभ ,अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर.
Swadhar Yojana 2024 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती आणि नव बौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविली आहे. वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या परंतु शैक्षणिक गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक सहाय्य पुरवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 अर्ज नुतनीकरण्यासाठी मुदत मिळाली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय … Read more