ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी 90 टक्के अनुदान! अर्ज प्रक्रिया सुरू tibak sanch anudan

tibak sanch anudan

tibak sanch anudan : शेतकऱ्यांनो, पाण्याची बचत आणि पीक उत्पादनात वाढ हवी असेल तर ठिबक (ड्रिप) आणि तुषार (स्प्रिंकलर) सिंचन संच बसवणे ही आजची गरज बनली आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी या संचावर ९० टक्के पर्यंत अनुदान मिळण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. वर्धा जिल्ह्यातही याबाबत अधिकृत आवाहन करण्यात आले असून महाडीबीटी …

Read more