ipl 2025 time table आयपीएल 2025 कधी व कोठे होणार सामने.
ipl 2025 time table 22 मार्च 2025 पासून इंडियन प्रीमियम लीग म्हणजेच आयपीएल सुरू होणार आहे या आयपीएलचे सिरीज मध्ये एकूण दहा टीमचा समावेश असणार आहे या दहा टीमच्या माध्यमातून एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. आयपीएल 2025 मध्ये एकूण 65 दिवसांमध्ये 74 सामन्यांची लढत होणार आहे. आयपीएल दरम्यानची ही लढत कधी कोणत्या टीमसबत आणि … Read more