Weather Update मान्सून गोव्याच्या सीमेवर दाखल, लवकरच कोकणात आगमन; पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्यातील या भागात जोरदार पाऊस

Weather Update

Weather Update : मान्सून केरळ पासून पुढे सरकला असून गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे . आणि आता लवकरच मान्सून कोकणात प्रवेश करेल. पुढच्या काही तासांमध्ये मान्सून कोकणामध्ये दाखल होऊ शकतो. सध्या कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये हे चांगले ढगाळ वातावरण आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. Weather Update मराठवाड्यात मुसळधार पाऊस सध्या राज्यामध्ये पूर्व …

Read more

Weather Update: काही तासात महाराष्ट्रावर परत मोठं संकट, हवामानाचा अंदाज

Weather Update

Weather Update : मागील काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे , वादळी वारे, ढगांच्या कडकडाट सह, गारपीट झालेल्या या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरवूनघेतला आहे. अनेक दिवसापासून चाललेला हा पाऊस यामुळे उन्हाळी बाजरी, फळबाग आणि कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान …

Read more

Weather Alert विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी, तर गारपिटीचा इशारा

Weather Alert

Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा असमानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम असतानाच, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज 22 मार्च रोजी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजाच्या गडगड्यासह पावसाचा …

Read more