TMB bank Bharti : तामिळनाड मर्कंटाइल बँकेत 170 जागांची भरती

TMB bank Bharti

   नमस्कार  मित्रांनो (TMB bank Bharti ) तामिळनाड मर्कंटाइल बँक अंतर्गत सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 170 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव या पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 170  जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

TMB bank Bharti

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये 188 जागांसाठी भरती

   भरती विभाग : TMB bank Bharti तामिळनाड मर्कंटाइल बँक  भरती 2024 

   पदांचे नाव :

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC
  1. सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव

 पदांची संख्या : एकूण 170 

  • सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 170  पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : 06 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार.

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

    शेवट तारीख : 27 नोव्हेंबर 2024 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025
  • 18  ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर 

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 1000 रुपये शुल्क व एसी /एसटी आणि महिला 1000 रुपये शुल्क. 

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांची भरती.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

TMB bank Bharti शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. असणे अवश्यक आहे. 

TMB bank Bharti

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.tmb.in/

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Leave a comment