tractor anudan yojana maharashtra 2024 ट्रॅक्टर अनुदान वाटप सुरू

tractor anudan yojana maharashtra 2024

राज्य सरकारकडून शेतकर्यांना शेतीउपयोगी वस्तूसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. मागील आर्थिक वर्षात ज्या शेतकर्यांनी कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केले होते. त्या शेतकर्यांना राज्य शासनाकडून व कृषी विभागाकडून. पूर्वसंमती पत्र देण्यात आले होते. हे पूर्वसंमती पत्र आल्यानंतर शेतकर्यांनीन आपले कृषि यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, नांगर , रोटाव्हेटर आदि) खरेदी केले होते. आता. खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले. इनव्हॉईस म्हणजे बिल पोर्टलवर अपलोड केले होते. परंतु शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना निधी वितरित केला गेला नव्हता. आता निधी उपलब्ध झाल्यामुळे पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये कृषी अवजारांची  अनुदानित रक्कम वितरित करण्यास सुरू झाले आहे.

पावर विडर अर्ज प्रक्रिया

tractor anudan yojana maharashtra 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

महाडीबीटी ट्रॅक्टर योजना

tractor anudan yojana maharashtra 2024
कशी होणार रक्कम जमा

जे शेतकरी या योजनेत पात्र आहेत अश्या शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच अश्या पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात  डीबीटी अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

tractor anudan yojana maharashtra 2024
कोणते शेतकरी यात पात्र

ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी अंतर्गत कृषि अवजारसाठी अर्ज सादर केले होते. अर्ज सादर केल्या नंतर त्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली होती आणि त्या पूर्व संमती च्या आधारे कृषि अवजार खरेदी करून आपले इनवॉइस म्हणजे अवजार खरेदी केलेले बिल महाडीबीटी च्या पोर्टल वर अपलोड केलेले आहे व त्यांची कृषि विभागाकडून तपासणी झाली आहे.  अश्याच शेतकऱ्यांना या या योजनेच्या अंतर्गत निधी वितरित करण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

Leave a comment