WESTERN RAILWAY BHARTI 2024
नमस्कार मित्रांनो WESTERN RAILWAY BHARTI भारतीय रेल्वे अंतर्गत भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 5066 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

भरती विभाग : पश्चिम रेल्वे भरती : WESTERN RAILWAY BHARTI
पदांचे नाव :

- अप्रेंटिस
पदांची संख्या : एकूण 5066
- अप्रेंटिस 5066
हे पद भरण्यात येणार आहेत.

अर्ज कधी सुरू होतील : 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार.
अर्ज करण्याची शेवट तारीख : 13 ऑक्टोंबर
2024

अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट : वय 15 ते 24 वर्ष आहे (ओबीसी तीन वर्षे सूट/ एसी/ एसटी पाच वर्ष सूट
)
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 100 रुपये शुल्क आकारला जाईल. (एसी/ एसटी/ महिला यांना शुल्क नाही )

बांधकाम कामगारांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण

अधिकृत संकेतस्थळ : https://wr.indianrailways.gov.in/

जाहिरात PDF : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा







