women loan केंद्र सरकारकडून महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्यात येत आहे जेणेकरून महिलांना व्यवसाय करण्यासाठी या कर्जाचा फायदा होईल. अनेक महिलांना व्यवसाय करायचा असतो पण पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना अमलात आणलेले आहेत. तर आपण आज अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत जे महिलांना व्यवसायासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. ज्यामुळे महिलांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करू शकतील आणि महिला उद्योजकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळेल.
उद्योग असो किंवा कृषी असो अनेक क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त महिलाच प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी ओळख आहे. महिलांना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी व्यवसायासाठी मदत करण्यासाठी एक नवीन पाऊल टाकलेले बघायला मिळत आहे. आज आपण जी योजना पाहणार आहोत ती योजना म्हणजे उद्योगिनी योजना आहे. उद्योगिनी योजना ही बँकेच्या माध्यमातून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे.
women loan काय आहे महिला उद्योगिनी योजना?
केंद्र सरकारच्या आदेशानुसार बँकांनी फक्त महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज महिलांना दिले जात आहे. ते पण हे कर्ज महिलांना विनाकारण म्हणजेच काहीही न ठेवता सहजरित्या मिळत आहे. जेणेकरून महिला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करून घरातील रोजच्या जीवनाचा दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होईल. घरामध्ये थोडासा महिलाचा हातभार लागेल. आणि ज्या महिला व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना या कर्जाचा तो फायदा होणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने महिलांसाठी फायदेशीर अशी योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हे कर्ज कोणत्या कामासाठी दिले जाणार आहे?
हे कर्ज महिलांना उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून बांगड्या बनवणे, ब्युटी पार्लर, बेडशीट आणि टॉवेल तयार करणे, बुक बायडिंग, नोटबुक तयार करणे, कॉफी आणि चहा बनवणे, कापूस उत्पादक रोपवाटिका, कापड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय,पोल्ट्री व्यवसाय आणि डायग्रोस्टिक लॅबसाईट ड्रायक्लीनिंग व्यवसाय ड्रायक्लिन सुक्या मासळीचा व्यवसाय तसेच खाद्यतेलाचे दुकानजुने पेपर स्मार्ट पापड निर्मिती अशा प्रकारचे विविध व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते.
अर्ज कोठे करावा आणि कोणत्या राष्ट्रीय बँकेत करावा?
women loan महिला उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही राष्ट्रीय आणि खाजगी बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. या महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी करण्यात येते आणि पडताळणी केल्यानंतर कर्ज दिले जाते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.