नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान

शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान याद्या प्रसिद्ध

  शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत थकीत शेकऱ्यांना दोन लाख रुपये कर्ज माफी देण्यात आली होती त्याच वेळी शासनाकडून रेग्युलर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये प्रोस्थाहण रक्कम देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. या मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती शेतकरी 50000 रुपये देण्यासाठी शेतकऱ्यांना आपली केवायसी करणे बंधनकरण आहे.

याद्या कोठे पहाव्यात

   ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आहे किंवा नाही हे कसे पहावे किंवा यादी कोठे पहावी या बद्दल बऱ्याच जणाच्या मनात शंका आहेत. प्रोस्थाहण रक्कम केवायसी यादी स्वतः शेतकरी यांना डाउनलोड करता येत नाही. जर आपणास यादी पाहायची असेल तर आपल्या जवळील CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन आपण आपली यादी पाहू किंवा डाउनलोड करू शकता. 

यादीत नाव असल्यास काय करावे

   ज्या शेतकऱ्यांचे या यादीत नाव आहे अश्या शेतकऱ्यांना त्याची केवायसी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी केवायसी केली तरच त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. 

शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान केवायसी कोठे करावी

   नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये प्रोस्थाहण अनुदान रक्कम मिळवण्यासाठी यादी मध्ये नाव नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना आपली केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी करण्यासाठी आपल्या जवळील CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र या मध्ये जाऊन आपणास आपली केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. 

केवायसी करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील

   नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये प्रोस्थाहण अनुदान रक्कम मिळवण्यासाठी केवायसी करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आवश्यक आहे, बाकीची सर्व माहिती आपल्या यादी क्रमांक मध्ये आधीच समाविष्ट करण्यात आलेली आहे. 

केवायसी केल्यानंतर अनुदान रक्कम कधी जमा होईल.

  शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केल्या नंतर आपले अनुदान रक्कम आपल्या बँक खात्यावर 15 दिवसाच्या आत जमा करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली आहे. त्या मुळे लवकरात लवकर आपले नाव यादीत आहे किंवा नाही हे तपासून आपली केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. 

Leave a comment