लाडकी बहीण दिवाळी भेट बहिणीच्या बँक खात्यात दिवाळी भेट 3000 रुपये जमा होण्यास सुरवात.

लाडकी बहीण दिवाळी भेट माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 10 ऑक्टोंबर पूर्वी म्हणजेच आज पासून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यास सुरू केले अर्ज केल्यानंतर पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली.

हे वाचा : 30 टक्के अनुदान उद्योगिनी स्कीम

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा करण्यात आले आणि ज्या महिलांनी पहिला हप्त्याचा लाभ घेतलेला होता अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 जमा करण्यात आले होते. आणि आता पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे असे मिळून 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली. हे पैसे पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये 3 हजार रुपये जमा होतील.

लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे, ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार कडून जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

लाडकी बहीण दिवाळी भेट लाडकी बहीण योजना पात्रता.

  1. कुटुंबाचे उत्पन्न : अर्जदर महिलेच्या कुटुंबाचे वर्षीक उत्पन्न म लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न ₹2.5 लाखां रुपये पर्यंत असावे.
  2. रहिवाशी : अर्जदार महिला 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातिल रहिवाशी असावी.
  3. वय : अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 च्या मध्ये असावे.
  4. आर्थिक लाभ : दुसऱ्या कोणत्याही योजनेतून महिन्याला 1500 रुपये पेक्षा अधिक लाभ घेतलेला नसावा.

लाडकी बहीण योजना फायदे

लाडकी बहीण योजना चे अनेक फायदे आहेत. यामध्ये खालील प्रमुख फायदे आहेत:

  1. आर्थिक सहाय्य: पात्र महिलांना ₹1500 प्रति महिना आर्थिक मदत दिली जाते.
  2. दैनंदिन जीवनात मदत: महिलांना दैनंदिन जीवनात या मिळणाऱ्या लभाचा नक्कीच फायदा होईल .
  3. समाजातील भेदभाव कमी करणे: सर्व महिलांना सम प्रमाणातलाभ मिळेल व एक दुसऱ्या सोबत होणारे भेदभाव कमी होतील.
  4. आर्थिक स्वतंत्रता : सरकार कडून महिलांना थेट डीबीटी द्वारे लाभ दिला जाणार असल्यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.
  5. कौशल्य विकास: महिलांना आर्थिक लाभ मिळाल्यामुळे महिलांना नवीन व्यवसाय तसेच कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी मदत व प्रोस्थाहन मिळेल.
  6. सामाजिक जागरूकता: लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांच्या हक्कांबद्दल समाजात जागरूकता निर्माण होते.
  7. स्थायीत्व: लाभार्थी महिला अधिक सक्षम होतात, ज्यामुळे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक मूल्य वाढते.

या योजनेद्वारे, सरकारने महिला सशक्ती करनाला महत्त्व दिले असून, महिला विकासात सहकार्य मिळत आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360