मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana
Mini Tractor Yojana : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध महिलांसाठी असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना (Self-Help Groups) शेतीतील कामांसाठी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाकडून ९० टक्क्यांपर्यंत (₹३,१५,०००) अनुदान दिले जाते. या योजनेचे स्वरूप, पात्रता अटी आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती. शेतकरी महिलांसाठी क्रांतीकारी पाऊल: ‘मिनी ट्रॅक्टर योजना’ महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग …