Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra समाजकल्याण विभागातील सरळसेवेन 219 पदांची भरती, पहा सविस्तर माहिती

Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागात सरळ सेवेने 219 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार, 19 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. समाजकल्याण आयुक्तालयातील वर्ग 3 संवर्गातील अनेक पदे सरळ सेवेद्वारे भरली जाणार आहेत. यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला) , गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक , निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटकलेखक क या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठीअंतिम तारीख 19 नोव्हेंबर आहे. त्या अगोदरच आपले अर्ज करून घ्यावे.

Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra या भरती प्रक्रियेसाठी किती पदांच्या जागा आहेत

  • वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदाच्या 5 जागा आहेत.
  • समाजकल्याण निरीक्षक या पदांच्या 39 जागा आहेत .
  • गृहपाल (महिला) या पदाच्या 92 जागा आहेत.
  • गृहपाल स (र्वसाधारण) 61 जागा आहेत.
  • उच्च श्रेणी लघुलेख या पदाच्या 10 जागा आहेत
  • निम्रश्रेणी लघुलेखक या पदांच्या 3 जागा आहेत
  • लघुटंकलेखक या पदाच्या 9 जागांचा समावेश आहे.

आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याबद्दलची माहिती संकेतस्थळावर दिली जाणार आहे. दिलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संवर्गामध्ये मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे यामध्ये दिलेली नाहीत , पण मात्र या पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे. या जाहिरातीमध्ये प्रत्येक पदासाठी ठरवलेले पात्रता, वयोमर्यादा स्पष्ट करण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 31 ऑक्टोबर 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : ssc मार्फत 39481 जागांची भरती.

Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला एका पदापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वातंत्र अर्ज सादर करून शकतात,पण परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. या पदांची परीक्षा ही दोनशे गुणांची असून, ती संगणक आधारित असणार आहे. यामध्ये, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश आहे. या पदभरतीचा अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र निवडणे आवश्यक आहे. एकदा केंद्र निवडल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलता येणार नाही.

Samaj Kalyan bharti 2024 Maharashtra एखाद्या केंद्र तयार होऊ न शकल्यास किंवा एखाद्या केंद्रावर उमेदवारांनी परीक्षा देण्याची क्षमता ओलडले असल्यास ते केंद्र निवडलेल्या उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था जवळच्या परीक्षा केंद्रावर नियोजित करण्यात येईल उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करताना कसलेही प्रकारची छेडछाड केलेली बनावट तपशील माहिती लपवलेचे परीक्षेवेळी किंवा त्यानंतर निवड प्रक्रिया आल्यानंतर संबंधिता विरोधी कायद्यानुसार खटा भरला जाईल अपात्र ठरण्याची कारवाई केली जाईल एवढी नंतर ही बाब निदर्शनास आल्यास सेवा समाप्त केली जाईल असे नियमानुसार स्पष्ट करण्यात आलेले आहे

Leave a comment