Union Bank of India Bharti 2025
नमस्कार मित्रांनो (Union Bank of India Bharti 2025) युनियन बँक ऑफ इंडिया भरती अंतर्गत 500 जागांसाठी भरती निघालेली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 500 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Table of Contents
Toggleया जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.
भरती विभाग: Union Bank of India Bharti 2025 युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025
पदांचे नाव :
- असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट)
- असिस्टंट मॅनेजर (आयटी)
या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 500 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
पदांची संख्या : एकूण 500
- असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) 250 पदे.
- असिस्टंट मॅनेजर (आयटी) 250 पदे
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे.
शेवट तारीख : 20 मे 2025
परीक्षा तारीख : निश्चित नाही.
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट : 1 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट/ ओबीसी 3 वर्ष सूट)
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारतभर.
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण 1180 रुपये शुल्क. एसी/ एसटी/ महिला 177 रुपये शुल्क.
Union Bank of India Bharti 2025 शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार
1. पद क्रमांक 1 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी + CA/CMA(ICWA)/CS किंवा 60% गुणांसह MBA/ MMS/ PGDM/PGDBM
2. (i) B.E./BTech/MCA/MSc (IT)/MS/MTech (Computer Science Engineering/IT/Electronics/ Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI/Cyber Security) (ii) 01 वर्ष अनुभव
या पात्रता असणे आवश्यक आहे.
वेतन स्थर
लेव्हल :- 48,440 ते 85,920

महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.unionbankofindia.co.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा.
1 thought on “Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती”