NPCIL Bharti 2025 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती.

NPCIL Bharti 2025

   नमस्कार  मित्रांनो (NPCIL Bharti 2025) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत 391 जागांसाठी भरती निघालेली आहे.न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 391 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.  

   भरती विभाग NPCIL Bharti 2025 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   पदांचे नाव :

  1. सायंटिफिक असिस्टंट-B
  2. कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)
  3. कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician)
  4. असिस्टंट ग्रेड-1 (HR)
  5. असिस्टंट ग्रेड-1 (F&A)
  6. असिस्टंट ग्रेड-1 (C&MM)
  7. नर्स – A
  8. टेक्निशियन/C (X-Ray Technician)

   या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 391 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

NPCIL Bharti 2025

पोस्ट ऑफिस भरती 2025

 पदांची संख्या : एकूण 391 

  • सायंटिफिक असिस्टंट-B 45 पदे 
  • कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) 82 पदे 
  • कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician) 226 पदे 
  • असिस्टंट ग्रेड-1 (HR) 22 पदे 
  • असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 04 पदे 
  • असिस्टंट ग्रेड-1  (C&MM) 10 पदे 
  • नर्स – A 01  पदे 
  • टेक्निशियन/C (X-Ray Technician) 01 पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. 

    शेवट तारीख : 01 एप्रिल 2025 

परीक्षा तारीख : निश्चित नाही. 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट :  01 एप्रिल  2025 रोजी 18 ते 28 वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट/ ओबीसी 03 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण : –

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण आणि ओबीसी साठी 100 ते 150 रुपये शुल्क. एसी/ एसटी/महिला  शुल्क नाही. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती

NPCIL Bharti 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पदानुसार पात्र असणे आवश्यक आहे. 

  1.  पद क्र.1: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical/ Instrumentation/ Electronics/Mechanical) / 60% गुणांसह BSc. (Computer Science)/ BSc. (Statistics)
  2. पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Mechanical/ Instrumentation /Electronics)/ 60% गुणांसह B.Sc.(Physics, Chemistry & Mathematics)
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Instrument Mechanic, Electrician, Electronics Mechanic, Fitter, Turner, Machinist, Draughtsman-Civil, Draughtsman-Mechanical)
  4. पद क्र.4: 50% गुणांसह कोणत्याही शाखेचा पदवीधर
  5. पद क्र.5: 50% गुणांसह कोणत्याही शाखेचा पदवीधर
  6. पद क्र.6: 50% गुणांसह कोणत्याहीशाखेचा पदवीधर
  7. पद क्र.7: 12वी उत्तीर्ण + नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा BSc.(Nursing) किंवा नर्सिंग “A” प्रमाणपत्र + 3 वर्षांचा अनुभव
  8. पद क्र.8: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे  टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र   (iii) 02 वर्षे अनुभव.

 या पात्रता असणे आवश्यक आहे. NPCIL Bharti 2025

NPCIL Bharti 2025 वेतन स्थर

लेव्हल  :- 15000 ते 68000 

NPCIL Bharti 2025

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.npcil.nic.in

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा. 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा.  

Leave a comment