SBI PO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांची भरती.

SBI PO Bharti 2025

   नमस्कार  मित्रांनो (SBI PO Bharti 2025) स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 600 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 600 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

SBI PO Bharti

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
sbi bharti sbi bharti: भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती. पदवीधरांना संधी!

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये 188 जागांसाठी भरती

   भरती विभाग : SBI PO Bharti स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025  

   पदांचे नाव :

हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती
  1. प्रोबेशनरी ऑफिसर

 पदांची संख्या : एकूण 600 

  • प्रोबेशनरी ऑफिसर 600 पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : 27 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार.

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

    शेवट तारीख : 16 जानेवारी 2025 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर
  • 21  ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर 

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 750  रुपये शुल्क व एसी /एसटी आणि महिला  शुल्क नाही. 

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांची भरती.

हे पण वाचा:
Union Bank of India Bharti 2025 Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती

SBI PO Bharti 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अवश्यक आहे. (अंतिम वर्षात असणारे देखील अर्ज करू शकतात)

SBI PO Bharti 2025

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

हे पण वाचा:
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

हे पण वाचा:
1000076323 cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

Leave a comment