dhule anganwadi bharti 2025 एकात्मिक बाल विकास सेवा विकास प्रकल्प धुळे च्या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती निघालेली आहे. धुळे अंगणवाडी मदतनीस या पदाच्या एकूण 21 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या महिलांनी अर्ज करण्यासाठी ई-मेल आणि ऑफलाइन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही ऑनलाईन संकेतस्थळ उपलब्ध नसून हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने किंवा ई-मेलच्या साह्याने सादर करावा लागणार आहे. पात्र उमेदवारांना हा अर्ज करण्यासाठी 22 एप्रिल 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.

धुळे अंगणवाडी भरती 2025 पात्रता
धुळे अंगणवाडी भरती यामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार खालील पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- अर्जदार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महिलेचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत असावे. विधवा महिला यांना पाच वर्षे सुट.
- अर्जदार महिला लहान कुटुंबास पात्र असावी म्हणजे अर्जदार महिलेला दोन पेक्षा जास्त आपत्ती नसावी.
- अर्जदाराला मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती dhule anganwadi bharti 2025
धुळे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्याकरिता. ईमेलच्या माध्यमातून आपला अर्ज आपण पाठवू शकता. किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी देखील आपला अर्ज अपरान पद्धतीने सादर करू शकता. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मदतीस या पदासाठी अर्ज करण्याकरिता आपण ईमेलच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकता किंवा कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने देखील आपला अर्ज सादर करू शकता.
अर्ज कसा करावा
या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला अर्जाची पीडीएफ डाउनलड करून त्याची प्रिंट घ्यावी लागेल. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज संबंधित कार्यालयात किंवा ई-मेलवर पाठवावा लागेल.
महत्वाची माहिती
अर्जाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी – cdpodhule@gmail.com
कार्यालयाचा पत्ता: बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय धुळे शहर, 30 गरुड कॉलनी, जय हिंद कॉलनी, देवपूर जवळ, धुळे- 424002.