nmmc job vacancy 2025
नमस्कार मित्रांनो (nmmc job vacancy 2025) मुंबई महानगर पालिका अंतर्गत 620 जागांसाठी भरती निघालेली आहे.मुंबई महानगर पालिका . भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 620 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Table of Contents
Toggleया जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.
भरती विभाग: nmmc job vacancy 2025 मुंबई महानगर पालिका भरती 2025
पदांचे नाव :
- बायोमेडिकल इंजिनिअर
- कनिष्ठ अभियंता
- कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
- उद्यान अधीक्षक
- सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
- वैद्यकीय समाजसेवक
- डेंटल हायजिनिस्ट
- स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ
- डायलिसिस तंत्रज्ञ
- सांख्यिकी सहाय्यक
- इसीजी तंत्रज्ञ
- सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ
- आहार तंत्रज्ञ
- नेत्र चिकित्सा सहाय्यक
- औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी
- आरोग्य सहाय्यक (महिला)
- बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
- पशुधन पर्यवेक्षक
- सहाय्यक परिचारिका मिडवाइफ
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
- शस्त्रक्रियागृह सहाय्यक
- सहाय्यक ग्रंथपाल
- वायरमन
- ध्वनीचालक
- उद्यान सहाय्यक
- लिपिक-टंकलेखक
- लेखा लिपिक
- शवविच्छेदन मदतनीस
- कक्षसेविका
- कक्षसेवक (वॉर्डबॉय)
या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 620 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
पदांची संख्या : एकूण 620
- बायोमेडिकल इंजिनिअर 01 पदे
- कनिष्ठ अभियंता 35 पदे
- कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) 06 पदे
- उद्यान अधीक्षक 01 पदे
- सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 01 पदे
- वैद्यकीय समाजसेवक 15 पदे
- डेंटल हायजिनिस्ट 03 पदे
- स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ 131 पदे
- डायलिसिस तंत्रज्ञ 04 पदे
- सांख्यिकी सहाय्यक 03 पदे
- इसीजी तंत्रज्ञ 08 पदे
- सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ 05 पदे
- आहार तंत्रज्ञ 01 पदे
- नेत्र चिकित्सा सहाय्यक 01 पदे
- औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी 12 पदे
- आरोग्य सहाय्यक (महिला) 12 पदे
- बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 06 पदे
- पशुधन पर्यवेक्षक 02 पदे
- सहाय्यक परिचारिका मिडवाइफ 38 पदे
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 51 पदे
- शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15 पदे
- सहाय्यक ग्रंथपाल 08 पदे
- वायरमन 02 पदे
- ध्वनीचालक 01 पदे
- उद्यान सहाय्यक 04 पदे
- लिपिक-टंकलेखक 135 पदे
- लेखा लिपिक 58 पदे
- शवविच्छेदन मदतनीस 04 पदे
- कक्षसेविका 28 पदे
- कक्षसेवक (वॉर्डबॉय) 29 पदे
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे.
शेवट तारीख : 11 मे 2025
परीक्षा तारीख : निश्चित नाही.
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट : 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट)
नोकरी ठिकाण : – नवी मुंबई महाराष्ट्र.
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण 1000 रुपये शुल्क. एसी/ एसटी/अनाथ 900 रुपये शुल्क.
nmmc job vacancy 2025 शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पदानुसार पात्र असणे आवश्यक आहे.
- पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र. 3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
- पद क्र. 5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र. 6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 9: (i) B.Sc /DMLT (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 10: (i) सांख्यिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. (ii) ECG टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
- पद क्र. 15: (i) B.Pharma (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 17: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
- पद क्र. 20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
- पद क्र. 21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)
- पद क्र. 23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
- पद क्र. 24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
- पद क्र. 25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
- पद क्र. 26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र. 27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र. 28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 29: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र. 30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
या पात्रता असणे आवश्यक आहे. nmmc job vacancy 2025
nmmc job vacancy 2025 वेतन स्थर
लेव्हल :- 15000 ते 132000

महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://nmmc.gov.in/navimumbai/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा.