exim bank recruitment भारतीय निर्यात-आयात बँकेत 28 पदांची भरती.

भारतीय निर्यात-आयात बँके

exim bank recruitment 2025

   नमस्कार  मित्रांनो (exim bank recruitment 2025)  भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत 28 जागांसाठी भरती निघालेली आहे. भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 28 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.  

   भरती विभाग exim bank recruitment 2025 :भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
sbi bharti sbi bharti: भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती. पदवीधरांना संधी!

   पदांचे नाव :

  1. मॅनेजर ट्रेनी (Digital Technology)
  2. मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis)
  3. मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha)
  4. मॅनेजर ट्रेनी Legal
  5. डेप्युटी मॅनेजर – Legal
  6. डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)
  7. चीफ मॅनेजर (Compliance Officer)

या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 28 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

exim bank recruitment 2025

हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

पोस्ट ऑफिस भरती 2025

 पदांची संख्या : एकूण 1161

  • मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) 10 पदे
  • मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) 05 पदे
  • मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) 02 पदे
  • मॅनेजर ट्रेनी Legal 05 पदे
  • डेप्युटी मॅनेजर – Legal 04 पदे
  • डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer) 01 पदे
  • चीफ मॅनेजर (Compliance Officer) 01 पदे

या पदासाठी भरती होणार आहे. 

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

 अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. 

    शेवट तारीख : 15 एप्रिल 2025 

परीक्षा तारीख : मे 2025 

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट :  28 फेब्रुवारी 2025 रोजी 28 ते 40 वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट/ ओबीसी 03 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत भर

हे पण वाचा:
Union Bank of India Bharti 2025 Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण आणि ओबीसी साठी 600 रुपये शुल्क. एसी/ एसटी 100 रुपये शुल्क. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती

exim bank recruitment 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पदानुसार पात्र असणे आवश्यक आहे. 

हे पण वाचा:
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती
  1.  पद क्रमांक 1 साठी – 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) अथवा MCA
  2. पद क्रमांक 2 साठी – 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
  3. पद क्रमांक 3 साठी – (i) 60% गुणांसह पदवीधर  (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  4. पद क्रमांक 04 साठी – 60% गुणांसह LLB
  5. पद क्रमांक 5 साठी – (i) 60% गुणांसह LLB   (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्रमांक 6 साठी – (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS)  (ii) 60% गुणांसह नियमित पदवी.   (iii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्रमांक 07 साठी – (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी.   (iii) 10 वर्ष अनुभव

 या पात्रता असणे आवश्यक आहे. exim bank recruitment 2025

cisf constable bharti 2025 वेतन स्थर

लेव्हल  :- 48480 ते 105280 

exim bank recruitment 2025

हे पण वाचा:
1000076323 cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.eximbankindia.in/

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा. 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा.  

हे पण वाचा:
cm fellowship cm fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम निवड प्रक्रिया , नियम व अटी.

Leave a comment