Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

   नमस्कार  मित्रांनो (Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025) MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती अंतर्गत 2795 जागांसाठी भरती निघालेली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 2795 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.  

   भरती विभाग:  Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 पशुधन विकास अधिकारी पद भरती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
sbi bharti sbi bharti: भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती. पदवीधरांना संधी!

   पदांचे नाव :

  1. पशुधन विकास अधिकारी गट अ. 

   या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 2795 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

 

हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

पोस्ट ऑफिस भरती 2025

 पदांची संख्या : एकूण 2795

  • पशुधन विकास अधिकारी 2795 पदे. 

या पदासाठी भरती होणार आहे. 

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

 अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29  एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. 

    शेवट तारीख : 19 मे 2025 

परीक्षा तारीख : निश्चित नाही. 

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट :  1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38  वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट/ ओबीसी 5 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण : – महाराष्ट्र राज्य. 

हे पण वाचा:
Union Bank of India Bharti 2025 Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण 394 रुपये शुल्क. एसी/ एसटी/  महिला 294 रुपये शुल्क. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती

Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. 

हे पण वाचा:
1000076323 cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

 या पात्रता असणे आवश्यक आहे.

वेतन स्थर

लेव्हल  :- 56,100 ते 1,77,500 

Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

हे पण वाचा:
cm fellowship cm fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम निवड प्रक्रिया , नियम व अटी.

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://mpsc.gov.in/home

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा. 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा.  

हे पण वाचा:
dhule anganwadi bharti 2025 dhule anganwadi bharti 2025 ; धुळे अंगणवाडी भरती 2025

Leave a comment