मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी 10 ऑक्टोंबर रोजी ८० निर्णय घेण्यात आलेले आहेत अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे.

या मध्ये सर्वात महत्वचा निर्णय म्हणजे शेती उत्पादन वाढवण्यासाठी पोकरा टप्पा 2 राबवण्यास मान्यता.

या जिल्ह्यात राबवण्यात येणार टप्पा 2  छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर , नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा,

पोकरा योजेतून विहीर खोदन्यायासाठी अनुदान दिले जाते. 

पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना पाइप लाइन करण्यासाठी अनुदान दिले जाते.

पोकरा योजनेतून कृषि यंत्र खरेदी साठी देखील अनुदान दिले जाते.

पोकरा योजनेतून गट शेती अंतर्गत मोठे कृषि यंत्र देखिल् खरेदी करता येते.

पोकरा योजनेतून रेशीम उद्योगासाठी देखील अनुदान वितरित केले जाते.

ठिबक सिंचन तुषार सिंचन साठी देखील अनुदान वितरित केले जाते.

पोकरा योजनेतून कुक्कुटपालन साठी देखील अनुदान वितरित केले जाते.

पोकरा अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी देखील अनुदान दिले जाते.