12 हजार रुपये वर्षाला जमा केल्यावर तुम्हाला मिळणार 17,45,481 रुपये, sbi ppf scheme

sbi ppf scheme भारतातील बरेचश्या नागरिकांचे देशातील प्रमुख सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडले आहेत. सर्वांना हे तर माहीतच आहे की, एसबीआय बँक गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या योजना चालवत असते. या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाच्या आणि फायद्याच्या असतात. जर तुम्ही एखाद्या चांगला गुंतवणुकीच्या शोधात असाल तर तुम्हाला या लेखामध्ये दिलेली माहिती खूप उपयोगी पडेल. या माहितीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करू शकाल.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ ) योजना

एसबीआय कडून एक विशेष योजना राबवली जात आहे, ज्या योजनेला पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ ) योजना म्हणून ओळखले जात आहे. ज्या नागरिकांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे.चला तर आपण आज या लेका मध्ये जाणून घेऊया की पीपीएफ अंतर्गत 12 हजार रुपये गुंतवणूक केल्यास किती वर्षात लाखो रुपयांचा निधी तयार होतो.

sbi ppf scheme पीपीएफ म्हणजे काय?

पीपीएफ हा नागरिकांच्या जमा भांडवलाची गुंतवणूक करण्याचा एक सर्वोत्तम पर्याय आहे. जसे की तुम्हाला माहीतच आहे, ही दीर्घकालीन गुंतवणुकीची मुदत आहे . जर तुम्ही जास्त काळाच्या गुंतवणुकीसाठी एसबीआय मध्ये PPF खाते उघडतात, तर त्याची परिपकता 15 वर्षाची असते. जर तुम्हाला 15 वर्षापेक्षा अजूनही जास्त काळासाठी गुंतवणूक सुरू ठेवण्याची इच्छा असेल तर 5-5 वर्षासाठी ती वाढवू शकतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana July Hafta Ladki Bahin Yojana July Hafta: लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार GR आला, कोणाला मिळणार हप्ता?


या ठेवीवर तुम्हाला भारतीय स्टेट बँकेकडून वार्षिक 7.1 टक्के व्याजदर दिला जात आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला कलम 80सी अंतर्गत कर सवलत मिळते. याचा अर्थ असा की, म्हणजेच तुम्हाला 1.5 लाख रुपये पर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही किंवा भरायची गरज पडणार नाही.

500 रुपयांपासून खाते उघडा

देशात राहणारा कोणताही नागरिक असो जो पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे. अशा नागरिकांनी जवळच्या बँक शाखेत जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त ऑनलाईन एसबीआय योनो ॲपच्या माध्यमातूनही अर्ज करू शकतात. पीपीएफ हे खाते उघडल्यानंतर तुम्ही दर महिन्याला कमीत कमी 500 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकतात.


sbi ppf scheme जर तुम्हाला जास्तीत जास्त गुंतवणूक करायची असेल तर एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. एसबीआय पीपीएफ हे खाते तुमच्यासाठी बचती सोबतच भविष्यासाठीही सुरक्षित निधी तयार करण्याचा एक उत्कृष्ट पर्याय आहे, जो तुम्हाला भविष्य काळामध्ये निवृत्तीनंतर किंवा अन्य गरजेसाठी दीर्घकालीन पैसे सुरक्षित पद्धतीने जमा (गुंतवणूक) करू शकतात.

हे पण वाचा:
Mirchi Halad Kandap Machine Yojana Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची आणि हळद कांडप मशिनसाठी 50,000 अनुदान! आता 31जुलै पर्यंत असा करा अर्ज!

12,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती निधी जमा करू शकतात?

sbi ppf scheme जर समजा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेत (पीपीएफ खाते)तुम्ही दर महिना 12 हजार रुपये जमा करतात. त्यानंतर तुम्हाला बँक या जमा रकमेवर 7.1 टक्के व्याजदराचा लाभ देते. जर या जमा रकमेचे गणन केल्यास 15 वर्षात तुमच्या बँक खात्यात 21,60,000 रुपये जमा होतात. जर तुम्ही कॅल्क्युलेटर च्या मदतीने माहीत करून घेतल्यास 15 वर्षाच्या परिपकतेनंतर एकूण 39,05,481 रुपयांची रक्कम मिळते. त्यापैकी तुम्हाला 15 वर्षात 17,45,481 रुपयांची व्याज मिळते.

sbi ppf scheme

हे वाचा : सातबारा वर आईचे नाव बंधनकारक

पीपीएफ योजनेचे फायदे

sbi ppf scheme यांची गुंतवणूक केली जाऊ शकते. एसबीआय पीपीएफ हे खाते तुमच्यासाठी बचती सोबतच भविष्यासाठीही सुरक्षित निधी तयार करण्याचा एक उत्कृष्ट पर्याय आहे, जो तुम्हाला भविष्य काळामध्ये निवृत्तीनंतर किंवा अन्य गरजेसाठी दीर्घकालीन पैसे सुरक्षित पद्धतीने जमा (गुंतवणूक) करू शकतात.

हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:


12,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती निधी जमा करू शकतात?
sbi ppf scheme जर समजा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेत (पीपीएफ खाते)तुम्ही दर महिना 12 हजार रुपये जमा करतात. त्यानंतर तुम्हाला बँक या जमा रकमेवर 7.1 टक्के व्याजदराचा लाभ देते. जर या जमा रकमेचे गणन केल्यास 15 वर्षात तुमच्या बँक खात्यात 21,60,000 रुपये जमा होतात. जर तुम्ही कॅल्क्युलेटर च्या मदतीने माहीत करून घेतल्यास 15 वर्षाच्या परिपकतेनंतर एकूण 39,05,481 रुपयांची रक्कम मिळते. त्यापैकी तुम्हाला 15 वर्षात 17,45,481 रुपयांची व्याज मिळते.
पीपीएफ योजनेचे फायदे

  • पीपीएफ एक सरकारी योजना आहे, यात गुंतवणूक करणे अत्यंत सुरक्षित आहे.
  • सध्याच्या बाजारपेठेत 7.1% व्याजदर हा खूप जास्त आकर्षक आहे. इतर बचत योजनेच्या तुलनेत हा दर जास्त आहे.
  • या पीपीएफ केलेले गुंतवणूक कलम 80सी अंतर्गत कर कपातील पात्र आहे. याशिवाय, परिपकतेच्या वेळी मिळणारी रक्कम आणि व्याज देखील करमुक्त आहे.
  • तुम्ही या योजनेअंतर्गत दरमहा किंवा एक रकमी गुंतवणूक करू शकतात. कमीत कमी 500 रुपये पासून सुरुवात करता येते.
  • 15 वर्षांसाठी मुदत असल्याने, हे तुम्हाला नियमित बचत करण्यास प्रोत्साहित करते आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी मोठी रक्कम जमा करण्यास मदत करते.
  • 15 वर्षानंतर, जर तुम्हाला तुमचे खाते 5-5 वर्षाच्या कालावधीसाठी वाढू शकतात, ज्यामुळे गुंतवणुकीचा कालावधी वाढतो.
  • जर तुम्हाला ज्या वेळेस कर्जाची गरज असेल त्यावेळेस तुम्ही पीपीएफ खात्यावर कर्ज घेऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीत मदत मिळेल.
    एसबीआयची पीपीएफ ही सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. विशेषता: ज्या नागरिकांना दीर्घकालीन बचत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि कर सवलतीचा लाभ घेऊन इच्छितात, त्या नागरिकांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. नियमितपणे गुंतवणूक केल्यास, तुम्ही तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी एक मजबूत पाया तयार करू शकता.

Leave a comment