शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही 1 रुपयात पिक विमा, पहा सविस्तर माहिती : rabbi pik vima

rabbi pik vima नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 2023 मध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन हंगामापासून शेतकरी बांधवांना फक्त 1 रुपयात नाव नोंदणी करून योजनेत सहभागी होता येत आहे. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना पिक विमा योजना प्रती अर्ज एक रुपयात लागू असणार आहे. रब्बी हंगामातील अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे. रब्बी हंगामातील एक रुपया पिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. आणि आपला अर्ज सादर करावा.

रब्बी हंगामातील पिक विमा योजना लवकरच सुरुवात


पिक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, जास्त प्रमाणात पाऊस, ढग फुटी, कमी प्रमाणात पाऊस, पूर, कीड आणि रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पिक विमा योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार ज्या शेतकऱ्यांची इच्छा आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल. रब्बी हंगामातील पिक विमा योजनेची अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग या योजनेमध्ये वाढवण्याच्या दृष्टीने उपयोजना केल्या जाणार असून लवकरच शासनाकडून अर्ज प्रक्रिया केली सुरू जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

हे वाचा: असा भरा ऑनलाइन पीक विमा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

पिक विमा योजनेसाठी अर्ज कोठे करता येईल?

पिक विमा संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे . रब्बी हंगामात पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मुदतीत विमा काढावा. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना pmfby पोर्टलवर, अर्ज करता येईल. पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना स्वतः तसेच विमा कंपनी , प्रतिनिधी आणि सामूहिक सेवा केंद्र यांच्याद्वारे अर्ज करता येईल. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील एक रुपयात नाव नोंदणी करून योजनेत सहभाग घ्यावा.

उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार

2023 पासून सण 2025-26 पर्यंत या तीन वर्षासाठी राज्य शासनाने सर्व समावेश पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरली जाणार आहे. शेतकऱ्यांना फक्त प्रति अर्ज 1 रुपयात नोंदणी करता येईल. शेतकऱ्यांना एक रुपयात नोंदणी करून या योजनेमध्ये सहभागी होतात येणार आहे. त्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.

rabbi pik vima अधिसूचित पिकांचा काढा विमा

रब्बी हंगामातील पिक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी आणि अधिसूचित क्षेत्रांसाठी लागू राहणार आहे. जिल्ह्यात रब्बी गहू बागायती, हरभरा, रब्बी कांदा हे पिके अधिसूचित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील या पिकांचा पिक विमा भरावा. सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असा जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे.जसे मागच्या वेळेस म्हणजे शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये केवळ एक रुपयात नोंदणी करून पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता तसेच, रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज फक्त 1 रुपयात नोंदणी करता येणार आहे नोंदणी करून या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रब्बीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी मुदतीमध्ये या योजनेचा अर्ज करून सहभाग घ्यावा.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

Leave a comment