POWERGRID Recruitment 2024: पॉवर ग्रीडमध्ये ८०२ पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर

POWERGRID Recruitment 2024 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मेगाभरती सुरू आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२४ आहे.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सरू करणायात आलेली आहे डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रिकल/सिविल, ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी- एचआर/एफए आणि असिस्टंट ट्रेनिंग (एफए) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती एकूण 802 रिक्त पदांसाठी आहे अर्ज करायचा अगोदर उमेदवार व्यक्तीने या पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचावी.

ज्या उमेदवारांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या कारण की अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे. या भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा ह्या असिस्टंट ट्रेनी (एफ अँड ए) या पदासाठी आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

POWERGRID Recruitment 2024 कोणत्या पदांसाठी भरती?

या भरती प्रक्रियेत खालील पदांसाठी ८०२ जागा उपलब्ध आहेत:

  • डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल)
  • ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (एचआर/एफ अँड ए)
  • असिस्टंट ट्रेनी (एफ अँड ए)

हे वाचा : राज्यातील शेतकाऱ्यांसाठी मोफत रब्बी पीक विमा अर्ज

पदांनुसार रिक्त जागा

पदजागा
डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)१००
डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)२०
ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (एचआर)४०
ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (एफ अँड ए)२५
असिस्टंट ट्रेनी (एफ अँड ए)६१०
एकूण८०२

POWERGRID Recruitment 2024 अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी https://www.powergrid.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी भरतीची सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

शैक्षणिक पात्रता

  • डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल): संबंधित शाखेत डिप्लोमा असावा.
  • ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (एचआर): BBA, BBM किंवा BBS पदवी.
  • ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (एफ अँड ए): Inter CA किंवा Inter CMA.
  • असिस्टंट ट्रेनी (एफ अँड ए): B.Com किंवा समकक्ष पदवी.

वयोमर्यादा

१२ नोव्हेंबर २०२४ रोजी २७ वर्षे ही कमाल वयोमर्यादा निश्चित आहे. SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि ओबीसीसाठी ३ वर्षांची सवलत आहे.

POWERGRID Recruitment 2024 निवड प्रक्रिया

या पदांसाठी संगणकीय परीक्षा (CBT) व लेखी परीक्षा होईल. या परीक्षेच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर

भरती प्रक्रिया-
या पदासांठीच्या भरती प्रक्रियेत सीबीटी म्हणजेच कंप्युटर बेस्ड टेस्ट आणि लेखी परीक्षा होणार आहे. जाहिरातीची लिंक- https://www.powergrid.in/sites/default/files/inline-files/Detail_Advt_CC_10_2024_Non_Exe_Trainee.pdf

POWERGRID Recruitment 2024

Leave a comment