Crop Insurance:रब्बी पिकांसाठी 15 हजारांवर विमा प्रस्ताव दाखल

Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत यंदा 2024-25 च्या रब्बी हंगामासाठी 13 नोव्हेंबर पर्यंत 15 हजार 332 शेतकऱ्यांनी पिक विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. यामुळे 20 हजार 322 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण मिळाले आहे. यामध्ये धान,कांदा,ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचा समावेश आहे. या विमा योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांसाठी अधिक आहे कारण यामुळे अनावश्यक पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होते.

शेतकऱ्यांसाठी मोफत पिक विमा अर्ज करण्याची संधी

रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर आहे आणि गहू व हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबर आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा हप्ता भरावा लागतो.शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही एक विशेष उपक्रम राबवलेला आहे. उपक्रमाद्वारे , शेतकऱ्यांकडून अर्जासाठी कोणतेही शुल्क न घेता मोफत पीक विमा अर्ज करण्याची सुविधा मिळेल. हा अर्ज शेतकऱ्यांना सोप्या आणि सुलभ पद्धतीने करता येईल.

Crop Insurance आवश्यक कागदपत्रे

या सेवेचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांना आवश्यक लागणारी कागदपत्रे 9822950959 या क्रमांकावर व्हाट्सअप किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पाठवावीत. आम्ही त्या कागदपत्राचा आढावा घेऊन, अर्ज प्रक्रिया ही मोफत पार पाडू. आमच्याकडून तुमचा अर्ज हा 24 तासाच्या आत मध्ये भरला जाईल . आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर अर्जाची पावती पीडीएफ स्वरूपात पाठवली जाईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana July Hafta Ladki Bahin Yojana July Hafta: लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार GR आला, कोणाला मिळणार हप्ता?

आपल्या जवळील शेतकऱ्यांना आणि नातेवाईकांना ही माहिती पाठवा!

या मोफत पीक विमा अर्ज सेवेचा लाभ तुमच्यासोबत तुमच्या जवळील शेतकऱ्यांना आणि नातेवाईकांनाही मिळवून द्या. तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रमंडळीतील शेतकऱ्यांना ही महत्वाची माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण होईल.

शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, आमचे कर्तव्य!

शेतकऱ्यांचे पिकांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे आम्ही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक विशेष उपक्रम राबवलेला आहे . म्हणूनच, या मोफत पीक विमा अर्ज सेवेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी त्यांचे पिकांचे भविष्य सुरक्षित करावे.

तुम्ही 9822950959 या क्रमांकावर व्हॉटअॅप मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता.

हे पण वाचा:
Mirchi Halad Kandap Machine Yojana Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची आणि हळद कांडप मशिनसाठी 50,000 अनुदान! आता 31जुलै पर्यंत असा करा अर्ज!
Crop Insurance

अधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी सहकार्य

या योजनेत राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग होणे आवश्यक आहे. त्यासाठी, ही माहिती आपल्या जवळील नातेवाईक आणि मित्र मंडळींपर्यंत पोहोचवा. या सहकार्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेतील आणि त्यांचे पिकांचे भविष्य सुरक्षित होईल.

Crop Insurance विमा योजना महत्त्वाची

या पिक विमा योजनेत सहभाग घेतल्यामुळे शेतकऱ्यांना आपले पिक संरक्षण मिळते, जे अनावश्यक नुकसान टाळण्यात मदत करते.Crop Insurance.

हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

Leave a comment