solar pump online status 2024 सोलर पंप अर्ज मंजूर झालाय का? तर तपासू शकतात सोलर पंप अर्जाची स्थिती,पहा सविस्तर माहिती

solar pump online status 2024 : सोलर पंप योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, त्यापैकी काही अर्ज मंजूर झालेले असून काही अजून प्रक्रियेत आहेत. ज्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत, त्यांनी आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पद्धतीने बघू शकतात. जर तुम्हाला तुमच्या सोलार पंप अर्जाची ऑनलाईन स्थिती बघायची असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचाय या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे या लेखामध्ये तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर अर्ज स्थिती तपासायची व कशी तपासायची याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 80% अनुदान!पहा सविस्तर माहिती

solar pump online status 2024 पद्धत

जर तुम्हाला तुमच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती बघायची असेल तर तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन पण अर्ज स्थिती बघू शकतात. सोलार पंप साठी जर तुम्ही महावितरण कडे अर्ज केलेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल.

महावितरण वेबसाईट लिंक

  1. सोलर पंप योजनेसाठी अर्ज केलेल्यांना महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन स्थिती तपासता येते.
  2. अर्जाची स्थिती तपासताना तुम्हाला वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून या वेबसाईटवर जावे लागेल वेबसाईटवर गेल्यानंतर, तुम्हाला विचारले जाईल की, “पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का?”
  3. यानंतर तुम्हाला परत परत एक प्रश्न विचारण्यात येईल महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान पीएम कुसुम सोलार योजनेसाठी अगोदर नोंदणी केलेली आहे का. जर तुम्ही अगोदर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला yes करा जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्ही no या पर्यावर सुद्धा क्लिक करू शकतात.
  4. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे म्हणून तुम्हाला yes करायचे आहे एस केल्यानंतर तुम्हाला खाली अर्ज क्रमांक टाकायचा आहे.
  5. हा अर्ज करताना तुम्हाला जो mk के आयडी दिलेला आहे तो आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. आयडी टाकून घेतल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  6. शोधा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल मुख्य पोस्ट म्हणजे अर्जाची स्थिती ही तुम्हाला उजव्या साईडला शेवटच्या कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येईल त्या ठिकाणी जर तुमचा अर्ज मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला वेटिंग असे दाखवण्यात येईल . solar pump online status 2024

solar pump online status 2024 दुसरी पद्धत

  • तुम्हाला या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी दुसरी पद्धत अजून एक आहे त्या वेबसाईटवर जाऊन पण तुम्हाला या अर्जाची ती स्थिती तपासता येऊ शकते याची लिंक खाली दिलेली आहे.
  • आम्ही दिलेला या लिंक वर क्लिक करा आणि लिंक ओपन करा लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकाल. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर Beneficiary login असे लिहिलेले असेल. या खाली तुम्हाला MK आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची संपूर्ण स्थिती दाखवण्यात येईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही या लेखामध्ये दिलेल्या solar pump online status 2024 बघण्याच्या दोन्हीही पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमचे सोलार पंप अर्जाची स्थिती तपासण्यासाठी वेबसाईटवर बिनधास्तपणे जाऊ शकतात आणि तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात . solar pump online status 2024

फसवणुकीपासून सावधान

  • सोलर पंप अर्ज स्थिती तपासण्यासाठी फेक लिंक्स टाळा.
  • फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटचा वापर करा.
  • खालील माहितीने फसवणूक होण्याची शक्यता नाही कारण दिलेल्या वेबसाईट्स अधिकृत आहेत.

शेवटी महत्वाचे

अर्ज स्थिती तपासताना कोणत्याही शंका असल्यास, स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा किंवा महावितरणच्या अधिकृत कार्यालयाला भेट द्या. अधिकृत वेबसाईट्सचा वापर करून तुमच्या अर्जाची स्थिती निश्चिंतपणे तपासा.solar pump online status 2024

solar pump online status 2024

1 thought on “solar pump online status 2024 सोलर पंप अर्ज मंजूर झालाय का? तर तपासू शकतात सोलर पंप अर्जाची स्थिती,पहा सविस्तर माहिती”

Leave a comment