Pradhan Mantri Awas Yojana :आनंदाची बातमी! प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात वाढ; आता घर बांधण्यासाठी 2 लाख 10 हजार रुपये मिळणार!

Pradhan Mantri Awas Yojana : केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास नागरिकांना घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. मात्र, घरकुलांसाठी मिळणारे अनुदान अपुरे असल्याने अनेक वर्षांपासून त्यात वाढ करण्याची मागणी केली जात होती.

राज्य सरकारने वाढती महागाई लक्षात घेऊन घरकुल लाभार्थ्यांना (Pradhan Mantri Awas Yojana) दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे . येत्या बजेटमध्ये गुरुकुलासाठी वाढीव अनुदानासाठी काही तरतूद करण्यात येणार आहे

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana अनुदानात 50,000 रुपयांची वाढ

सध्या घरकुल लाभार्थ्यांना 1,60,000 रुपयापर्यंत अनुदान मिळत आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर आता घरकुल लाभार्थ्यांना त्यामध्ये 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच. प्रधानमंत्री ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana) आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आता 2 लाख 10 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. गुरुकुलासाठी वाढीव अनुदान मिळावे ही मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. ही वाढ घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

हे वाचा : जून ते सेप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर.

Pradhan Mantri Awas Yojana लाभार्थ्यांसाठी फायदेशीर निर्णय

हा निर्णय गरीब आणि गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. घर बांधण्यासाठी होणारा खर्च लक्षात घेता अनुदान वाढीमुळे अनेक कुटुंबांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. Pradhan Mantri Awas Yojana

कसे आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे स्वरूप?

या योजनेचा लाभ समाजातील अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना दिला जाणार आहे. आर्थिक दृष्ट्या कुमकुमवत असणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर असावे त्यासाठी राज्य सरकारकडून घर बांधण्यासाठी 2018 पासून या (Pradhan Mantri Awas Yojana) योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल लाभार्थ्याच्या कुटुंबातील उत्पन्न मर्यादा ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 1 लाख रुपये आहेत तर, शहरी भागातील नागरिकांसाठी 3 लाख रुपये पर्यंत उत्पन्न मर्यादा आहे.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच घरकुल लाभार्थ्यांना एकूण रक्कम 2 लाख 10 हजार रुपये देण्यात येणार आहे अशी माहिती राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे.

घरकुल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा

या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल आणि तुम्ही शहरी भागातील असाल तर तुम्हाला संबंधित महानगरपालिका कार्यालय किंवा नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत संपर्क करू शकतात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पंचायत समिती किंवा गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकतील.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • लाभार्थ्याचे मतदान कार्ड
  • BPL प्रमाणपत्र
  • जर अर्जदार महिला विधवा असल्यास त्या महिलेच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
  • घर बांधायच्या जागेत सह हिस्सेदार असल्यास त्याचे संमती पत्र
  • जन्म दाखला
  • जन्मतारीख नमूद असलेल्या शाळेचा दाखला.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वात प्रथम तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा सामाजिक कल्याण कार्यालयातून अर्ज घ्यावा.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचून व्यवस्थित भरून घ्या आणि आवश्यक लागणारी कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून घ्यावी. त्यानंतर तू अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा.
  • अर्ज जमा केल्यानंतर जमा करण्याची पोस्ट पावती घ्या म्हणजे आपला अर्ज यशस्वीपणे जमा झाला.
  • वरील कागदपत्रांमध्ये शासनाच्या नियमानुसार काही बदल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक ग्रामपंचायत नगरपरिषद, महानगरपालिका यांना भेट देऊ शकतात.

निष्कर्ष

घरकुल अनुदानात झालेली वाढ हा सरकारचा स्तुत्य निर्णय आहे. वाढत्या महागाईच्या काळात हे अनुदान घर बांधण्यासाठी मोठा आधार ठरेल. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. Pradhan Mantri Awas Yojana

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

Leave a comment