ladki bahin yojna : लाडक्या बहीणींची चिता मिटली, या दिवशी मिळणार 3000 रुपये.

ladki bahin yojna राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. या नवीन घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना एक सोबतच तीन हजार रुपये वितरित केले जाणार अशी माहिती देण्यात आलेली आहे.

ladki bahin yojna

राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी व राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनाने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेचे अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये एवढा निधी वितरित केला जातो. ही योजना सुरू केली असता यामध्ये बऱ्याच अपात्र महिलांनी देखील अर्ज सादर केले होते. या अर्जाची तपासणी शासनाकडून करण्यात आली. या अर्जाची तपासणी दरम्यान राज्यातील जवळपास 9 लाख पेक्षा अधिक महिलांचे अर्ज या योजनेमधून बाद करण्यात आले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यातील महिलांचे अर्ज तपासणी दरम्यान तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उशीर लागत असल्यामुळे; राज्यातील महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यास देखील विलंब झाला होता. आता नवीन शासनाच्या माहिती नुसार राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा निधी एकत्रित वितरित केला जाणार आहे. म्हणजेच राज्यातील महिलांना आता एक सोबत 3000 हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे.

दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित ladki bahin yojna

ladki bahin yojna राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रितरित्या वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दोन्ही हप्ते एकत्रित वितरित करणार नसल्याची माहिती दिली होती; परंतु त्यानंतर यामध्ये बदल करत त्यांनी आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे एकत्रित वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील माध्यमाची बोलताना दिली आहे.


शासनाकडून दिलेल्या माहितीच्या आधारे राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकत्रितरित्या 3000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे. ladki bahin yojna

येथे तपासा लाडकी बहीण योजनेतील अर्जाची स्थिति.

फक्त पात्र महिलांनाच मिळणार लाभ.

शासनाकडून योजनेच्या सर्व नियम व अटीच्या सहाय्याने अपात्र असणाऱ्या सर्व महिलांना या योजनेमधून वगळण्याचे काम पूर्ण केले आहे. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचा निधी वितरित केला जाणार आहे. ladki bahin yojna


ज्या महिलांची तपासणी दरम्यान अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत अशा महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार नाही. पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे.

या दिवशी जमा होणार 3000

6 मार्च 2025 पासून महिलांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. आठ मार्च 2025 पर्यंत राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या बँक खात्यावर 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. ladki bahin yojna

1 thought on “ladki bahin yojna : लाडक्या बहीणींची चिता मिटली, या दिवशी मिळणार 3000 रुपये.”

Leave a comment

Close Visit Batmya360