harbhara bajarbhav: हरभऱ्याच्या दरात सुधारणा: जंबू हरभऱ्याला मिळतो सर्वाधिक दर..

harbhara bajarbhav महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये 27 मार्च 2025 रोजी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याची पहायला मिळाले. राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण 12910 क्विंटल हरभरा मालाची आवक झाली. या बाजार समितीला आलेल्या हरभरा मालाला सरासरी 5630 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात दर मिळाला आहे. हरभऱ्याच्या विविध जातीनुसार दरामध्ये तफावत दिसून आली. यामध्ये हरभऱ्यात प्रसिद्ध असणारी जंबू जात हीला सर्वाधिक भाव मिळाल्याचे दिसून आले.

harbhara bajarbhav

हरभऱ्याच्या जातींना मिळालेले दर harbhara bajarbhav

27 मार्च रोजीच्या हरभरा बाजारभावानुसार बोल्ड, चाफा, हायब्रीड, गरड, काबुली, जंबू ,काट्या लाल, लोकल आणि पिवळा या जातींची पुण्यातील बाजार समितीमध्ये 42 क्विंटल आवक झाली.या मालाला 7300 ते 8500 रुपये पर्यंत दर मिळाला आहे. राज्यातील जळगाव येथे बोल्ड हरभऱ्याला 6000 ते सहा 6400 रुपये एवढा दर मिळाला. चाफा हरभऱ्याला 5050 ते 5300 एवढा दर मिळाला. करडा हरभऱ्याला 5300 ते 5400 एवढा दर मिळाला.

शेती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूची gst होणार रद्द

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

लोकल मालाला मिळालेला बाजारभाव

harbhara bajarbhav राज्यात झालेल्या एकूण आवकी पैकी लोकल वाणांची सर्वाधिक आवक बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. या लोकल हरभऱ्याला नागपूर बाजार समितीमध्ये 5200 ते 5500 रुपये क्विंटल या प्रमाणात भाव मिळाला. उमरेड येथे 5300 ते 5600 रूपये प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळाला. मुंबई मध्ये 7000 ते 8800 रूपये दर मिळाला. वणी येथे 5500 ते 5600 या यामध्ये दर मिळाला.

काबुली व हायब्रीड वांनाना मिळालेले दर

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काबुली या वाणाच्या हरभऱ्याला 6150 पासून 6320 पर्यंत दर मिळाला. हायब्रीड हरभऱ्याला 5320 ते 5370 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात दर मिळाला.

हरभरा बाजाराचा आढावा

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळे हरभऱ्याचे दर पाहायला मिळत आहेत. काही दर मालाच्या गुणवत्तेवर आणि वानावर वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. हरभऱ्याच्या दरामध्ये दिसून येणारी तपावर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येत आहे. सरासरी हरभऱ्याला 4800 रुपयांपासून 8900 पर्यंतचा दर मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने जंबू आणि काबुली हरभऱ्याला अधिकचा दर मिळत आहे. तर काट्या आणि लोकल हरभऱ्याला या वानांच्या तुलनेत दर कमी मिळत आहे.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

मुंबई, पुणे, लासलगाव यासारख्या मोठ्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला अधिकचा दर मिळत आहे. इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुंबई पुण्याच्या तुलनेने दर कमी पाहायला मिळत आहे.

हरभरा दर पुढील काळात कसे असतील

सध्या हरभऱ्याचे दर तेजीत आल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी बाजार अभ्यासकाच्या मते पुढील काळात देखील हरभऱ्याच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतील. यामध्ये प्रामुख्याने जंबू आणि काबुली हरभऱ्यासाठी अधिक दर मिळू शकतील. कोणतेही दर वाढताना बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारभावाचा आढावा घेऊनच आपले पीक योग्य वेळी विक्री करणे फायद्याचे ठरू शकते. harbhara bajarbhav

हे पण वाचा:
Devendra Fadnavis अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींकडून भरीव मदतीचे आश्वासनDevendra Fadnavis

Leave a comment