Ration Card KYC : देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. या रेशन कार्डवर मोफत अन्नधान्य दिले जाते. या रेशन कार्ड अंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किमतीत चांगले धान्य मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.

रेशन कार्ड केवायसी करण्याची अंतिम मुदत
रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी करणे बंधनकार्य केले आहे. रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025 होती. पण मात्र आता सरकारने ही तारीख वाढून 31 एप्रिल 2025 करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेशन कार्ड धारकांकडे केवायसी करण्यासाठी फक्त 15 दिवस राहिले आहेत. त्यामुळे आता ज्या नागरिकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा नागरिकांनी 15 दिवसात केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. जर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर यामध्ये तुमचे खूप मोठे नुकसान होणार आहे. Ration Card KYC
हे वाचा : शेत जमिन वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना: जमिनीची अदलाबदली!!
लाखो नागरिकांनी केली नाही केवायसी
देशातील लाखो नागरिकांनी रेशन कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे . रेशन कार्ड धारकांनी केवायसी पूर्ण केली नाही तर नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार? त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी. जेणेकरून केवायसी केल्यानंतर त्या रेशन कार्ड धारकांची ओळख पटते ज्यामुळे रेशन कार्ड वरून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे.Ration Card KYC
रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रक्रिया
तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने केवायसी करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन फेस व्हेरीफिकेशन्स बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करू शकतात.Ration Card KYC
ऑनलाइन पद्धतीने केवायसी
ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्यासाठी तुम्हाला मेरा केवायसी आणि आधार फेस हे ॲप डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे
आणि आधार नंबर टाकायचा आहे यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.Ration Card KYC